बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

Instructions for Pre-Admission

प्रवेशपूर्व अर्ज भरण्यासंबंधी सूचना

 1. अर्ज भरण्यापूर्वी आधार कार्ड क्रमांक व मार्क शीट तयार ठेवावी. जात प्रमाणपत्र असल्यास तेही जवळ ठेवावे.
 2. प्रथम रजिस्टर करणे आवश्यक आहे. त्यासाठी User Name व Password (पासवर्ड) सोपा निवडावा. तो लक्षात ठेवावा. तो तुम्ही अर्जात टाकलेल्या मोबाईलवर कळवला जातो.
 3. तुमचा स्वतःचा मोबाईल नसेल तर नातेवाईकाचा किंवा मित्राचा टाकावा.
 4. रजिस्टर झाल्यावर Log In करावे व फॉर्म भरावा.
 5. Last Qualifying Exam Details  येथे शेवटच्या परीक्षेची माहिती भरावी.
 6. Educational Details येथे त्या आधीच्या परीक्षांची माहिती भरावी. माहिती भरल्यावर Add वर click करावे.
 7. Document Details आणि Subject Details हे भरू नयेत. Skip वर click करून पुढे जावे.
 8. फोटोची jpg file असल्यास ती अपलोड करावी. नसेल तर Skip वर click करून पुढे जावे.
 9. online १०० रुपये भरावे किंवा महाविद्यालयात कार्यालयीन वेळात १०० रु. प्री-अडमिशन फी जमा करावी,  फी जमा न केल्यास फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही.
 10. फॉर्म पूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी व स्वत: जवळ ठेवावी.
 11. Pre Admission form भरला म्हणजे प्रवेश मिळाला असे नाही. कॉलेजमध्ये कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर व कॉलेजची फी भरल्यावरच प्रवेश निश्चित होईल.