बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

YCMOU Centre – “संवाद” या प्रायोगिक अंकाचा प्रकाशन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या "संवाद" या प्रायोगिक अंकाचा प्रकाशन सोहळा ०८/०३/२०२० रोजी महिला दिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. सतीश फाटक, प्रमुख वक्ते विभागीय संचालक नागपूर मुक्त विद्यापीठ नागपूर चे डॉ. नारायण मेहरे  तसेच महाविद्यालायाच्या उपप्राचार्य डॉ. माणिक ना. मेहरे  व केंद्रसंयोजक प्रा. प्रशांत बागडे,  समंत्रक प्रा. निलेश भगत, प्रा. प्रियंका देशपांडे उपस्थित होते.