बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

2015-16

2015-16

1 कु. भाग्यश्री दशरथ जाधव दारव्हा तालुक्यातील वडगाव (गाढवे) या गावातील कापूस उत्पादकाचे आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
2 किशोर महादेव गावंडे मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळात माहिती तंत्रज्ञानाचा वापराबाबत अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
3 कु. स्वाती संजय मेश्राम कळंब पंचायत समिती जि. यवतमाळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी विषयक योजनांच्या निधीचे आर्थिक अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
4 कु. कविता सुरेश ठाकरे तिवसा (जिल्हा यवतमाळ) या क्षेत्रातील सेंद्रिय खत निर्मितीमुळे रोजगाराच्या संधीत झालेली वाढ एक अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
5 पंकज पांडुरंग बेलेकार यवतमाळ जिल्ह्यातील Cipla कंपनीच्या औषधी विक्रेत्यांच्या वितरण व्यवस्थापनाचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
6 कु. सुजाता रामदासजी काळे कळंब तहसील महात्मा गांधी रोजगार हमी योजनचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
7 कु. भाग्यश्री दादाराव भगत म्ह्सोला (ता. आर्णी) येथील सुकन्या योजनेतील लाभार्थी कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
8 भगवान नारायण लिगाडे यवतमाळ कृषी उत्पन बाजार समितीचे व्यवस्थापकीय व वित्तिय नियोजनाचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
9 कु. प्रियांका सांभाशिव गांपावार घाटंजी तालुक्यातील पपई पिकाच्या उत्पादन व विपणनाचा अभ्यास प्रा.अमोल राऊत
10 कु. रश्मी गणेशराव डाखोरे यवतमाळ शहरातील रेडीमेड कापडांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
11 शेषराज उमेश कांबळे मारेगाव तहसील मधील सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
12 कु. पूजा रमेशलाल जैस्वाल घाटंजी शहरातील निखिल ट्रेडर्स एजन्सी व्यवसायीकाच्या व्यवहारांचे आर्थिक अध्ययन प्रा.अमोल राऊत
13 सोनम मनोहर हाड्गे वणी शहारातील राज कॅटरिंगच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
14 वसुंधरा प्रदीप देशपांडे आर्णी तालुक्यातील जवळा येथील फुल शेतीचे आर्थिक अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
15 सपना विजय वऱ्हाडपांडे प्रधानमंत्री जंधान योजनेचा सिन्त्राल बँक लोणी ता. आर्णी येथील ग्राहकावरील आर्थिक परिणामाचा अभ्यास डॉ. प्रदीप दरवरे
16 जया मनोहर लाखोरकर ई-बकिंगमुळे ग्राहक आणि बँकिंग शेत्राला होणारा लाभ डॉ. प्रदीप दरवरे
17 जयश्री विजयराव येंडे बेंबळा प्रकल्पग्रस्त खडक सावंगा पुनर्वसीत गावातील लोकांच्या आर्थिक स्तिथीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
18 अक्षय सुरेश बागेश्वर रजनीगस यवतमाळ कपनीचे आर्थिक स्थितीचेवितरण प्रणालीचा अभ्यास डॉ. प्रदीप दरवरे
19 तनुश्री शशांक बुटले कौशल्य विंकास योजनेतुन महिलांचे सक्षमीकरण डॉ. प्रदीप दरवरे
20 स्नेहा बाबाराव शहाणे 2BC व्यवसायावरील जाहिरातीचा प्रभाव डॉ. प्रदीप दरवरे
21 स्नेहल प्रमोदराव गोळे पात्थ्रड गोळे ता. नेर येथील संत्रा उत्पादन व विपणन समस्याचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
22 शुभांगी तुळशीराम बारसे महाराष्ट्र राज्य विध्युत वितरण कंपनी यवतमाळ मंडळाच्या व्यवस्थापन व कार्य पद्धतीचा अभ्यास डॉ. प्रदीप दरवरे