
विज्ञान विभाग – आर्यभट्ट सायन्स सोसायटी विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन
दाते महाविद्यालयात आर्यभट्ट सायन्स सोसायटीचे उद्घाटन दि. 06/10/2025 ला उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे







