बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

Commerce (Marathi) – 11th & 12th

वाणिज्य शाखा - वर्ग 11 व 12

1. मराठी (Marathi) किंवा संस्कृत (Sanskrit) 5. अर्थशास्त्र (Economics)
2. इंग्रजी (English) 6. पुस्तपालन व लेखाकर्म (Book-keeping & Accountancy)
3. सचिवाची कार्यपद्धती (Secretarial Practice) 7. पर्यावरण शास्त्र (Environmental Science)
4. वाणिज्य संघटन (Organization of Commerce) 8. शारीरिक शिक्षण (Physical Education)

11 वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता संगणक विषयाची ओळख करुन घेण्याची व्यवस्था आहे.