वरिष्ठ महाविद्यालय (कला शाखा)
कला विभागासाठी 2 अनिवार्य भाषा आणि ऐच्छिक विषयांच्या गटातून कोणतेही 3 विषय,
अशा एकूण 5 विषयांची निवड करावी.
अनिवार्य विषय
1. | इंग्रजी अनिवार्य (Compulsory English) |
2. | मराठी किंवा संस्कृत (Marathi Or Sanskrit) |
ऐच्छिक विषयांचा गट (खालीलपैकी कोणतेही 3 विषय निवडावे)
1. | राज्यशास्त्र किंवा गृहअर्थशास्त्र (Political Science OR Home Economics) |
2. | इतिहास किंवा भूगोल किंवा संस्कृत साहित्य (History OR Geography OR Sanskrit Literature) |
3. | इंग्रजी साहित्य किंवा मराठी साहित्य (English Literature OR Marathi Literature) |
4. | संगीत किंवा अर्थशास्त्र (Music OR Economics) |