बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

2017-18

2017-18

1 कु. मयुरी बाबाराव पारखी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा. यवतमाळ ने शेतकर्यांना दिलेल्या पिककर्जाचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
2 कु. प्रियांका अंनतराव भोयर बेंबळा प्रकल्पाग्रस्त दिघी (ता. बाभूळगाव) येथील किराणा व्यवसायिकांना आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
3 कु. प्रिया भगवानजी खंडाते गणेश ऑईल इंडष्ट्री यवतमाळ यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
4 कु. प्रियंका काशिनाथ परोपटे नेर येथील सार्थक कुलर बनविणाऱ्या उत्पादकंच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
5 मिथीलेश गजानन शेरकर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यवतमाळ मंडळाच्या व्यवस्थापन व कार्यप्रणालीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
6 कु. प्रिया प्रविण पुनवटकर पांढरकवडा तह्शील अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
7 प्रशांत अविनाश चव्हाण शिवणी (ता.घाटंजी) येथील सोयाबीन उत्पादकांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
8 कु. प्रिया नंदकिशोर गवळी घाटंजी शहरातील गणेश बेकरीच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
9 कु. मयुरी गजानन धात्रक आर्णी तालुक्यातील संत्रा उत्पादन आणि विपणनाचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
10 कु. पल्लवी राजू उईके मे.राजन्सी गँस एजन्सी यवतमाळच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा हरिदास धुर्वे
11 सुषमा अरुण बहादुरे वसंत सहकारी कारखाना वसंतनगर पोफळी ता. उमरखेड, जि. यवतमाळ यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
12 वैष्णवी मुरलीधरन झेंडेकर यवतमाळ तालूक्यातील अर्जुना येथील मुंग उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
13 योगिता वा. मोघाडे आर्णी तालुक्यातील रुद्रापूर येथील गहू उत्पादकाच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
14 सपना विनायक राऊत यवतमाळ शहरातील उमरसरा येथील दुग्ध व्यासपीठावर आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
15 राखी हरिभाऊ तुरकुले नेर येथील तूर उत्पादनाचे आर्थिक अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
16 पूनम मधुकर सातपुडके वस्तू व सेवा कराचा (GST) soft cell सिस्टीम यवतमाळ या इलेक्ट्रोनिक वस्तू विक्रेत्यावर झालेल्या आर्थिक परिणामाचा अध्ययन. डॉ. प्रदीप दरवरे
17 रजनी नारायणराव गोडे यवतमाळ शहरातील परसोडकर प्रिंटींग व्यवसायाचा आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
18 शीतल पुंडलिक राठोड शिरसगाव ता. नेर येथील मशरूम उत्पादनाचे आर्थिक अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
19 सुप्रिया दत्ता माकोडे झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन येथील डाळिंब पिक उत्पादनाचे आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
20 सीमा प्रकाशराव चीपडे दारव्हा तालुक्यातील तळनोळी रेशीम उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
21 रविता ग्यानिदास वंढई आर्णी तालुक्यातील जवळा येथील फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन डॉ. प्रदीप दरवरे
22 कु. कोमल विलासराव परडखे बाभुळगाव येथील शेवळया तयार करणाऱ्या रेणुका ट्रेडर्सच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
23 कु. माधुरी अरुणराव दोनाडे यवतमाळ शहरातील साई कॅटरिंगच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
24 किरण अरुणराव वानखेडे सावंगी (ता. राळेगाव) येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
25 कु. कांचन सुधाकर मडावी कोमल पापड गृह उद्योग यवतमाळ यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
26 कु. अर्चना बंडूची गवळी पांगडी (ता. घाटंजी) येथील पपई पीक उत्पादकांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
27 कु. अभिलाशा गजानन वाट घाटंजी शहरातील अशोक ट्रेडर्सच्या (सिमेंट) आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
28 कु. दीक्षा जानराव खराटे यवतमाळ शहरतील रेमंड युको डेनिम कंपनीतील श्रमिकांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
29 दशरथ अरुण कामटकर पांधुर्णा (खुर्द) ता. घाटंजी येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
30 कु. अश्विनी नानाजी कचधने कळंब श्रुंगार ब्युटीपार्लरच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत
31 कु. मंजुषा सुरेश राठोड ब्राह्मणवाडा (ता.आर्णी) येथील विश्वजित पीठगिरणी आणि कांडणालय यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन प्रा.अमोल राऊत