List of College Activity
विज्ञान विभाग – आर्यभट्ट सायन्स सोसायटी विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन
दाते महाविद्यालयात आर्यभट्ट सायन्स सोसायटीचे उद्घाटन दि. 06/10/2025 ला उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे...
गृहअर्थशात्र विभाग – रक्षाबंधन निमित्य राखी प्रदर्शनी व विक्री कार्यक्रमांचे आयोजन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे गृहअर्थशास्त्र विभागा अंतर्गत दि 08/08/2025 रोजी रक्षाबंधन निमित्य राखी प्रदर्शनी व विक्री कार्यक्रमांचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले....
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात- संघर्षातून घडलेले बाबासाहेबांचे नेतृत्त्व युवकांना प्रेरणादायी-पायल किनाके
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागाने केले. यावेळी सर्वच विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी...
NSS – बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘राष्ट्रीय युवा दिन’ उत्साहात साजरा
दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विज्ञान विभागांतर्गत 'राष्ट्रीय युवक दिन' साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व राष्ट्रसंत तुकडोजी...
ग्रंथालय विभाग : “दाते कॉलेज फिरते पेटी वाचनालय”
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या स्वातंत्रवीर सावरकर सभागृहामध्ये आज दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र शासन वाचन प्रकल्पांतर्गत एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. त्या...
YCMOU Centre – “संवाद” या प्रायोगिक अंकाचा प्रकाशन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या "संवाद" या प्रायोगिक अंकाचा प्रकाशन...
इतिहास विभाग – सावित्रीबाई फुले जयंती साजरी
बाबाजी दाते कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने शनिवार, दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी स्वा. सावरकर सभागृहात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु हे अध्यक्षस्थानी तर...
अर्थशास्त्र विभाग – अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
दिनांक 29/09/2025 सोमवार, रोजी वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्ट द्वारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाला सुरुवात...
क्रीडा विभाग – दाते महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील शारीरिक शिक्षण विभाग अंतर्गत दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद ह्यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम घेण्यात आला....
संगीत विभाग – जागर लोकसंगीताचा एक सुरेल सांगीतिक सोहळा संपन्न
सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी लोककलेचा आणि पारंपरिक संगीताचा वारसा जपणारा जागर लोकसंगीताचा कार्यक्रम संगीत विभागाद्वारे बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या...
वाणिज्य विभाग – बाबाजी दाते महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे जीएसटी सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन
दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सावरकर हॉल येथे जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) सर्टिफिकेट कोर्सचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वाणिज्य...
मराठी विभाग – वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिनांक 24/09/2025 रोजी मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालय स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ. ताराचंद कंठाळे यांनी याप्रसंगी,...
संस्कृत विभाग – दाते कॉलेज मध्ये “रामायणातील शैक्षणिक मूल्ये” यावर चर्चासत्र
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील संस्कृत विभागाद्वारे "रामायणातील शैक्षणिक मूल्ये " या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन दि. २०-४-२०२२ रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कल्पना देशमुख, प्रमुख वक्ता म्हणून...
English Department : दाते महाविद्यालयात बूट कॅम्पचे यशस्वी आयोजन
इंग्रजी विभाग, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ आणि स्वामी विवेकानंद केंद्र, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी...
राज्यशास्त्र विभाग – संविधान दिनानिमित्त राज्यशास्त्र अभ्यास मंडळात विविध उपक्रम
ऑनलाईन क्विझ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त राज्यशास्त्र अभ्यास मंडळामार्फत प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू यांच्या मार्गदर्शनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश...
भूगोल विभाग – “Making of Digital Graph” कार्यशाळा आयोजित
भूगोल विभागाने आयोजित केलेल्या "Making of Digital Graph" कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसात दि. 09 व 25/09/2025 रोजी भूगोल विभागाने प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात प्रा. यशवंत राठोड व...
कनिष्ठ महाविद्यालय – “जनजाती गौरव पंधरवडा”
दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे कनिष्ठ विभागातर्फे शासन निर्देशाप्रमाणे "जनजाती गौरव पंधरवडा" अंतर्गत आपल्या महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
NCC – एन.सी.सी. विभागातील सीनियर अंडर ऑफिसर कॅडेट शुभम काशिनाथ तिजारे पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त.
दाते महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातील सिनिअर अंडर ऑफिसर शुभम काशिनाथ तिजारे यांनी दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या अथक परिश्रमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एकाच वेळी अधिकारी पदाच्या दोन परीक्षा (PSI) पोलीस...